महेश काचरे सरांविषयी
*मूर्ती लहान कीर्ती महान* महेश रामचंद्र काचरे सरांविषयी सर्व विद्यार्थी मित्रांचे गावातील मुलांपासून पंचक्रोशीतील मुलांचे आवडते लाडके शिक्षक म्हणजे महेश काचरे सर पालघर मधील वाडे तालुक्यातील अत्यंत दुर्गम अस्यां गोराड गावामध्ये राहत असलेले जेथे लाईट रस्ते वाहने अस्या कोणत्याही सोइ सुविधा नसलेल्या कुडा मातीची घरे गवताचे छप्पर अशी घरे असणारा 100 %आदिवासी वस्ती असणाऱ्या गोराड गावात बालपण अस्यां गावामध्ये आई वडील अशिक्षित पण 4 भावंड शिकावे म्हणून खूप मेहनत कष्ट गरिबीची झल सुद्धा लागू न देता काबाड कष्ट करत जे काही करता येत ते त्यांच्या परीने करत रात्री लाईट नसल्यामुळे रॉकेलच्याबत्ती वर अभ्यास पण वर्गात प्रथम क्रमांक हमखास कोणतीही स्पर्धा असो परीक्षा असो सहभाग व बक्षीस असायचेच त्यामध्ये कलेची खूप आवड पण शिक्षक साहित्य नसल्यामुळे काहीही करता येत नव्हते मग जिथे संधी मिळायची तिथे आपली कलाकारी दाखवून द्यायचे गावात जिल्हा परिषद शाळा 4 थी पर्यंत त्या नंतर 5 किलोमीटर रोज पायी प्रवास करत केलठण इथे 7 वि पर्यंत शिक्षण पुढे अकलोली येथे 10 करून झिडके येथे कॉलेज करून आपल्या आवडत्या कला विषयात वसई द्रुककला...