पर्यावरण संरक्षण
कँपन्यांमधून निघालेल्या सांडपाण्याच्या परिनामामुळे काय काय भोगवे लागते पर्यावरण रक्षण किती महत्वाचं आहे हे नक्कीच कळते.त्यामुळे विविध कँपण्या,तसेच उद्योगधंदेयांनी सांडपाणी नियोजन केले पाहिजे. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या परीने या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.आपल्या परिसरातील कोणतेही झाड न तोडता ते कसे वाढेल याचा विचार केला मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ,आपला परिसर स्वच्छ सुंदर कसा दिसेल या कडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजेशेवटी आपण सर्व एकाच निसर्गात पृथव्हीवर राहतो हे कोणीही विसरू नये.
Comments
Post a Comment