Posts

प्रदुषण महाभयंकर समस्येवर उपाय कचऱ्यातून चिमुकले साकारत आहेत प्राणी पक्षी हरनाची कलाकृती एक आदर्श जगा समोर ठेवला आहे

Image
प्रदुषण महाभयंकर समस्येवर उपाय कचऱ्यातून चिमुकले साकारत आहेत प्राणी पक्षी हरनाची कलाकृती एक आदर्श जगा समोर ठेवला आहे https://youtu.be/WiUmfA3Ni88 "पर्यावरण रक्षण निसर्ग पक्षी प्राणी वाचवा" ...

महेश काचरे सरांविषयी

Image
*मूर्ती लहान कीर्ती महान* महेश रामचंद्र काचरे सरांविषयी सर्व विद्यार्थी मित्रांचे गावातील मुलांपासून पंचक्रोशीतील मुलांचे आवडते लाडके शिक्षक म्हणजे महेश काचरे सर पालघर मधील वाडे तालुक्यातील अत्यंत दुर्गम अस्यां गोराड गावामध्ये राहत असलेले जेथे लाईट रस्ते वाहने अस्या कोणत्याही सोइ सुविधा नसलेल्या कुडा मातीची घरे गवताचे छप्पर अशी घरे असणारा 100 %आदिवासी वस्ती असणाऱ्या गोराड गावात बालपण अस्यां गावामध्ये आई वडील अशिक्षित पण 4 भावंड शिकावे म्हणून खूप मेहनत कष्ट गरिबीची झल सुद्धा लागू न देता काबाड कष्ट करत जे काही करता येत ते त्यांच्या परीने करत रात्री लाईट नसल्यामुळे रॉकेलच्याबत्ती वर अभ्यास पण वर्गात प्रथम क्रमांक हमखास कोणतीही स्पर्धा असो परीक्षा असो सहभाग व बक्षीस असायचेच त्यामध्ये कलेची खूप आवड पण शिक्षक साहित्य नसल्यामुळे काहीही करता येत नव्हते मग जिथे संधी मिळायची तिथे आपली कलाकारी दाखवून द्यायचे गावात जिल्हा परिषद शाळा 4 थी पर्यंत त्या नंतर 5 किलोमीटर रोज पायी प्रवास करत केलठण इथे 7 वि पर्यंत शिक्षण पुढे अकलोली येथे 10 करून झिडके येथे कॉलेज करून आपल्या आवडत्या कला विषयात वसई द्रुककला...

मुलांच्या सुंदर कलाकृती

Image

पर्यावरण संरक्षण

Image
कँपन्यांमधून निघालेल्या सांडपाण्याच्या  परिनामामुळे काय काय भोगवे लागते पर्यावरण रक्षण किती महत्वाचं आहे हे नक्कीच कळते.त्यामुळे विविध कँपण्या,तसेच उद्योगधंदेयांनी सांडपाणी नियोजन केले पाहिजे. त्याच बरोबर प्रत्येक नागरिकांनी आपआपल्या परीने या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे.आपल्या परिसरातील कोणतेही झाड न तोडता ते कसे वाढेल याचा विचार केला मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ,आपला परिसर स्वच्छ सुंदर कसा दिसेल या कडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजेशेवटी आपण सर्व एकाच निसर्गात  पृथव्हीवर राहतो हे कोणीही विसरू नये.

सामजिक उपक्रम (स्वछता)

Image
माझ्या गोराड गावातील प्रामुख्याने महिलांनच्या एक निर्णयाने सहकार्याने सम्पूर्ण गाव स्वच्छ सुंदर बनले आहे.खरंच खूप उल्लेखनीय कार्य आहे.

सामजिक उपक्रम (जल)

Image
नदीवर श्रमदानाने बंधरा बांधून केली दिवाळी साजरी ही प्रेरणा घेऊन आज बऱ्याचश्या गाव खेड्यात आपल्या परिसरामध्ये बंधारे बांधतील. गोराड गावातील सर्व ग्रामस्थांचा दिवाळ...

गरजू मुलांना मदतीचा हात

Image
मी जे पाऊल उचलले आहे.आपले आशीर्वाद या कार्यात या उपक्रमात सदैव राहोत. माझ्या पालघर ठाणे जिल्ह्यातील अति  दुर्गम भागातील गाव पाड्यामध्ये खूप सारी मुलं कलेमध्ये पारंगत आहेत पण घरची परिस्थिती व शासनाच्या दुर्लक्षतेमुळे ह्या मुलांना आर्ट हा विषय कधीही शिकायला मिळणे कठीण आहे.विविध संस्था संघटना सुद्धा नक्की काय कामासाठी सुरू आहेत हे त्यांनाच माहीत पण मला या मुलांमध्ये असलेले टॅलेंट वाया जाऊ द्यायचे नाही या साठी मी स्वतः वेगवेगळ्या दुर्गम भागातील खेड्यातील परिस्थिती ने गांजलेल्या मुलांना  एकत्र करून आर्ट क्राफ्ट शिकवणार आहे मग ती मुले कीतीही असली तरी मला चालतील.जर माझ्या गरीब गरजू मुलांना चित्रकला कार्यानुभव शिकण्याची  इच्छा आर्ट शिकण्याची तळमळ असेल तर मला कनेक्ट असणाऱ्या ताई दादा पालक शिक्षक मित्र यांनी फेसबुक व्हाट्सअप वर मॅसेज करून मला ठिकाण गाव नक्की सांगा मी स्वतः माझ्या जॉब मधून वेळ काढून किंवा शनिवार रविवार त्या ठिकाणी येऊन त्या मुलांना साहित्यानिशी मोफत प्रशिक्षण  देईन.तसेच या मुलां साठी आणखि काय केलं पाहिजे या साठी आपलं काही मार्गदर्शन असल्यास नक्की सांगा. या का...