प्रदुषण महाभयंकर समस्येवर उपाय कचऱ्यातून चिमुकले साकारत आहेत प्राणी पक्षी हरनाची कलाकृती एक आदर्श जगा समोर ठेवला आहे
प्रदुषण महाभयंकर समस्येवर उपाय कचऱ्यातून चिमुकले साकारत आहेत प्राणी पक्षी हरनाची कलाकृती एक आदर्श जगा समोर ठेवला आहे
https://youtu.be/WiUmfA3Ni88
"पर्यावरण रक्षण निसर्ग पक्षी प्राणी वाचवा"
हा संदेश घेऊन पालघरमधील वाडा तालुक्यातील छोट्याश्या गोराड गावातील महेश काचरे सरांच्या कलाकार महाराष्ट्र केंद्रातील चिमुकल्या मुलांनी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीचा वापर नुसतं भटकण्यात, हुंदडण्यात,खेळण्यात न घालवता विवीध उपक्रमाने घालवण्याचे ठरविले व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठी कचऱ्यात फेकलेले पेपर चे तुकडे, टाकाऊ प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या एकत्र बांधून हरणाचा सापळा तयार करून त्या पासून सुंदर हरीण प्राणी तयार केलाय या साठी त्यांना दोन दिवसांचा अवधी लागला याआधी फुलपाखरू,गरुड या कलाकृती साकारल्या आहेत या उपक्रमासाठी त्यांना कलाकार महाराष्ट्र कला शिक्षक महेश काचरे,भावेश काचरे सर यांच मोलाचंमार्गदर्शन लाभलं आहे प्रत्येक दिवशी नविन कलाकृती पाहून मुलांच सर्वांकडून गोड कौतुक होत आहे सुट्टीत मुलांना कसं सांभाळाव असा प्रश्न पडलेला पालक वर्ग मुलांच्या उपक्रमांमुळे भलताच खुश झाला आहे. विडिओ पहा
https://youtu.be/WiUmfA3Ni88
कलाकार महाराष्ट्र समूह मीडिया...
Comments
Post a Comment