माझा संन्मान,अॅवार्ड,बक्षीसे
सम्पूर्ण पालघर तसेच महाराष्ट्रात कितीतरी समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्ती आहेत या व्यक्तींमधून माझी निवड करून आजच्या कार्यक्रमातुन माझ्या निस्वार्थी मुलांसाठीच्या मदत कार्याचा सन्मान
मा.श्री.सुनीलजी भुसारा साहेब आदिवासी विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य मा सदस्य :व केंद्रीय अनु जाती जमाती कल्याण समिती आदिवासी विकास मंत्रालय भारत सरकार, सदस्य समन्वय समिती रयत शिक्षण संस्था सातारा,तसेच विदेही वाढान मॅडम यांच्या हस्ते करविला.जो सन्मान मला आज दिला त्याबद्दल आदिवासी आधार फाउंडेशनचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻....
Comments
Post a Comment