बाल संस्कार शिबिर
देवघर (वाडा)येथिल के जी पाटील विद्यालय येथे सुरू असलेल्या निवासी बाल संस्कार शिबिर मध्ये कलाकार महाराष्ट्र उपक्रम गोराड येथील महेश काचरे,भावेश काचरे सरांचे कला विषयक मार्गदर्शन व सहज सोप्पी चित्र निर्मिती प्रात्यक्षिक संपन्न या मध्ये मुलांनी कधीही न शिकलेली ज्यास चित्र न काढता येणारी चित्रे सहज चुटकीसरशी काढता येतील अशी चित्रे शिकून नवनिर्मित कलेचा मज्जेत मनमुराद आनंद लुटला या प्रशिक्षणानंतर मुले काही सेकंदात सहज चित्रे साकारू शकतील...
Comments
Post a Comment