चित्रकला स्पर्धा
"सायवन (वसई विरार)परिसरात भव्य चित्रकला स्पर्धा संप्पन्न"
आज रविवार निम्मित महेश सरांच्या उपक्रमांतर्गत उसगाव,चाळीसगाव,मेढे,सायवन या भागातील मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या साठी सायवन येथे जिल्हा परिषद शाळेच्या हॉल मध्ये भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी चिमुकल्या अंगणवाडी ते 12 वि पर्यंतच्या मुले उपस्थित होते या कार्यक्रमासाठी 350 मुलांनि इचछा दर्शविली होती ,सुट्टीचा दिवस व लग्ने साखरपुड तसेच महत्वाचे 10 वि 12 वीची परीक्षा असतानाही मुले स्पर्धेला आली होती,या मुलांनि कला शिक्षक नसतानाही खूप सुंदर सुंदर चित्रे काढून नंबर पटकावले ,उपक्रमासाठी महेश काचरे सर,व अस्मि इंडिया,व अनिल कुबल क्रियेशन ग्रुप गोरेगाव यांच्या सोबतीनेच उपक्रमाणेच हा छान उपक्रम सपन्न झाला. अंकुश पडवले पी टी सर,भावेश काचरे कला सर,त्याच बरोबर
सायवन गावचे सरपंच गणेश बळीराम जाधव,व बाळाराम गवारी ग्रा.प सदस्य, पालक सदानंद जाधव, शाळेचे मुख्यध्यपक पाटील सर,अंगणवाडी सेविका पाटील मॅडम,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते....
Comments
Post a Comment